स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १९२० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या द्वारे विविध पदांच्या एकूण १९२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणार्‍या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ वी मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण असावा.

फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट