Maharashtra Police | पोलीस दलात एकूण १३६ जागा; पोलीस शिपाई पदासाठी भरती

राज्य राखीव पोलीस दल, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १३६ जागा भरण्या करीता पदांनुसार शैक्षणिक अर्हता असणाऱ्या केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकडूनच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदांच्या एकूण १३६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक अर्हता असणाऱ्या पात्रताधारकानी कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून शहनिशा करून अर्ज करावा.

अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा –  गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक ५ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचा आणि मगच अर्ज करा.

जाहिरात पाहा

संकेतस्थळाला भेट द्या